अनुभव आले अंगा : श्रीकृष्ण राऊत
शुभेच्छा : दिवाळी २०११
शुभेच्छा : दिवाळी २०११
तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.
इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार
.
Wednesday, August 3, 2011
कविता-रती : पाव शतक
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment